logo

मतदान न करणाऱ्या वर प्रशासन करणार कारवाई लवकरच ॲक्शन मोडवर येणार प्रशासन

*प्रशासन आता ॲक्शन मोडवर येणार*

महेंद्र महाजन

रिसोड :- प्रशासनाच्या वतीने लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आशा अनेक निवडणुका घेतल्या जातात तर शासनाकडून प्रत्येक निवडणूक मध्ये मतदानाने आपले मतदान करणे हे महत्त्वाचे असते परंतु मतदार मतदान न करता तो दिवस सुट्टीचा म्हणून साजरा करतात यापुढे प्रशासन व शासन यापुढे जे मतदान करणार नाही त्यांच्यावर कारवाईजर करणार आहेत तसेच शासनाच्या कोणत्या लाभ देणार नाही व आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केले नाही आशांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रशासन कारवाई करणार आहे आणि त्या व्यक्तींना शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही फक्त आणि फक्त माझ्या मतदार यादी मध्ये नाव आहे असे म्हणतात मतदान करत नाही आशावर प्रशासन लवकरच कारवाई करणार आहे आणि आता प्रशासन ॲक्शन मोडवर आहे

16
7262 views